शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून

By admin | Updated: April 6, 2017 00:29 IST

येथील घुग्घुस कॉलरी क्र. २ बंद कोळसा खाणीच्या परिसरात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

बंद कोळसा खाण परिसरात मृतदेह आढळला : तीन संशयित ताब्यात घुग्घुस : येथील घुग्घुस कॉलरी क्र. २ बंद कोळसा खाणीच्या परिसरात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुलीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा संशय असून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. मृत १५ वर्षीय मुलगी ही घुग्घुस अमराई वॉर्ड येथील रहिवासी आहे. बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घुग्घुस बंद कोळसा खाण परिसरात तिचा मृतदेह आढळून आला. ही घटना उघडकीस येताच ठाणेदार पगारे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा तरुणीच्या चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले. दरम्यान एसडीपीओ नायक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तरूणीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा संशय असून या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यापैकी शशिकांत अनिल बेसरकर या संशयिताने पोलिसांनी विचारपूस केली असता गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सद्या त्याला येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकार अत्याचार व नंतर निर्घृणपणे खून करण्यात आल्याची चर्चा असून पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणी गुप्तता पाळली जात असून अधिक माहिती मिळू शकली नाही. उद्या या प्रकरणाबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)