शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

अल्पवयीन मुलीला पळविणे पडले महागात

By admin | Updated: October 22, 2014 23:15 IST

आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्या आरोपींविरुध्द पोलिसांनी पास्को (८) अंतर्गत कारवाई करीत तिघांना अटक केली. चिमूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मजरी (बेगडे)

आरोपींना कोठडी : पास्को अंतर्गत केली कारवाईखडसंगी : आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्या आरोपींविरुध्द पोलिसांनी पास्को (८) अंतर्गत कारवाई करीत तिघांना अटक केली. चिमूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मजरी (बेगडे) येथील सदर मुलगी असून ती ७ आॅक्टोबरपासूनच गायब होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजरा (बेगडे) येथील आठव्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी ७ आॅक्टोबरपासून गायब असल्याचे मुलीच्या आईच्या लक्षात आले. आईने नातेवाईकांकडे शोध घेतला असता तिचा कुठेही शोध लागला नाही. अखेर आई कौशल्या जीवतोडे हिने १६ आॅक्टोबरला मुलीला पळवून नेल्याबाबतची तक्रार चिमूर पोलिसात केली.चिमूर पोलिसांनी घटनेचा तपास करून आरोपींना नागपूर येथील बुटीबोरीमधून ताब्यात घेतले. रुपेश परसराम नेवारे (२०) रा. नवेगाव, प्रमोद विनायक वासनिक रा. टेकेपार व रुपेशचे वडील परसराम गणपत नेवारे (५०) रा. नवेगाव अशी आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपींविरुध्द भादंविच्या ३६३, ३६६ व पास्को (८) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. घटनेचा तपास ठाणेदार बहादुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेश्राम, हवालदार दरेकर करीत आहेत. दरम्यान, चिमूर व वरोरा न्यायालयाला सुटी असल्याने पोलिसांनी आरोपींना चंद्रपूर येथील न्यायालयात हजर केले असता रुपेश नेवारे व प्रमोद वासनिक याला पोलीस कोठडी तर परसराम नेवारे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. (वार्ताहर)