शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

अनेकांना आधार देणारी ‘ती’ घेणार निरोप

By admin | Updated: January 17, 2016 00:54 IST

गेली ५० वर्ष तीने उन, वारा, पाऊस यांचा सामना करीत अनेकांना आधार दिला. याचवेळी टिकेचे आणि प्रशंसेचे प्रसंगही अनुभवले.

४९ वर्षांचा इतिहास : टीका आणि प्रसंशेचे प्रसंगही अनुभवलेघनश्याम नवघडे नागपूरगेली ५० वर्ष तीने उन, वारा, पाऊस यांचा सामना करीत अनेकांना आधार दिला. याचवेळी टिकेचे आणि प्रशंसेचे प्रसंगही अनुभवले. पण तिची उपयोगिता आता काहिशी संपुष्टात आली आणि त्यामुळेच तिचा आता निरोप घ्यावा लागत आहे.येथील पंचायत समितीच्या इमारतीची ही व्यथा आहे. नागभीड तालुक्याची निर्मिती १९८१ मध्ये झाली असली तरी पंचायत समिती त्यापुर्वीची म्हणजे १९६० ची आहे. ल.मा. गुरुपुडे हे या पंचायत समितीचे प्रथम सभापती. त्यांच्याच कार्यकाळात येथील पंचायत समितीचे बांधकाम करण्यात आले. २४ डिसेंबर १९६६ रोजी पंचायत समितीच्या या इमारतीचा शिलान्यास झाला होता. या शिलान्यासाठी त्यावेळेचे श्रममंत्री नरेंद्र तिडके आणि जि.प. चे अध्यक्ष अब्दुल शफी आले होते.तीन चार वर्षात या इमारतीची काम पूर्ण झाल्यानंतर १९६९ मध्ये तिचे लोकार्पण झाले. तेव्हापासून ही इमारत लोकांच्या सेवेत होती. विटा आणि कौलारू पद्धतीची ही इमारत आजवर अनेकांना आश्रय देत आली. कितीतरी चाकरमाने या इमारतीमधूनच लोकांची कामे पूर्ण करीत होते. या काळात अनेक सभापती आणि सदस्य यांचा पदस्पर्शही या इमारतीस झाला. तालुक्यातील लोकांसाठी विविध शासकीय योजना याच इमारतीमधून राबविण्यात आल्या. एवढेच नाही तर लोकांनीही या इमारतीमध्ये येवून आपली गाऱ्हाणी, अडचणी सभापती, पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे विषद केल्या व न्याय आपल्या पदरात पाडून घेतला. ही इमारत अशाप्रकारे अनेकांची सुख दुखाची साक्षीदार आहे. त्याप्रमाणे या इमारतबाबतही झाले. तिची उपयोगिता दिवसेंदिवस संपुष्टात येवू लागली. त्यामुळे या इमारतीला निर्लेखित करुन त्याऐवजी काळानुरुप नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावास शासनाकडून मंजुरी आली. मंजुरी आल्यानंतर ही इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.