शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात मानसिक आरोग्य कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:37 IST

येथील सामान्य रुग्णालय चंद्रपूरद्वारा जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम राबविण्यात आला.

ठळक मुद्देजागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील सामान्य रुग्णालय चंद्रपूरद्वारा जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साठे होते तर उद्घाटक म्हणून आयएमएचे अध्यक्ष प्रमोद राऊत उपस्थित होते. तसेच डॉ. किरण देशपांडे, डॉ. चिनी, डॉ. इम्रान शिवजी, बनकर, शेंदरे, डॉ. कांबळे, व कार्यक्रम अधिकारी डॉ. राठोड, डॉ. प्रमोद बागडे, डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते. दीप प्रज्वलन करुन सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. सर्व पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यादरम्यान, शहरातून रॅली काढण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. प्रमोद राऊत यांनी मानसिक आजाराबद्दल माहिती सांगितली. तसेच अध्यक्ष डॉ. साठे यांनी नैराश्य बद्दल विशेष माहिती सांगितली. ताणामुळे बरेचसे आजार उदभवतात व त्यावर बोलून संवाद साधून आपण त्यावर मात करु शकतो, असे सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन बनकर यांनी केले तर डॉ. किरण देशपांडे प्रास्ताविक केले. तसेच या कायऱ्क्रमाचे आभार डॉ. चिनी यांनी केले. रॅलीला सर्व उपस्थितांनी हिरवी झेंडी दाखवू सुरुवात केली. या रॅलीचे नियोजन जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सामान्य रुग्णालय, चंद्रपूर व आयएमए चंद्रपूर तसेच नर्सिग कॉलेज चंद्रपूर व सुशिला मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क चंद्रपूर यांचा सहभाग होता.जागतिक आत्महत्या प्रतिबंधक सप्ताह १० ते १६ सप्टेंबर २०१८ पर्यंत पार पाडण्यात येणार आहे. सदर रॅलीचे नियोजन सुरज वनकर, पराग उराडे व प्रणाली कदम, उषा गजभिये यांनी पार पाडले.