शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

रेती तस्करांवर तहसील प्रशासनाची मेहरनजर

By admin | Updated: May 5, 2017 00:58 IST

तालुक्यातील बहुतांक्ष रेतीघाटांवर पोकलॅन्ड वापर करुन रेती उत्खनन करीत असतानाही तालुका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

पोकलॅन्डचा वापर : तस्करांवर कारवाई करण्याची मागणी मूल: तालुक्यातील बहुतांक्ष रेतीघाटांवर पोकलॅन्ड वापर करुन रेती उत्खनन करीत असतानाही तालुका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रेती तस्कारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घराचे बांधकाम सुरु आहे. सोबतच शासकीय कामेही सुरु आहेत. सदर कामासाठी रेतीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. तालुक्यातील हळदी, चिचाळा, बोरचांदली, विरई, कोसंबी रेती घाटाचा लिलाव झालेला आहे. तर काही घाटांचा अजूनही लिलाव झालेला नाही. परंतु यातील काही घाटामधून लाखो रुपयांच्या रेतीचे अवैध उत्खनन करुन हायवा ट्रकद्वारे वाहतूक केली जाते. सदर हायवा ट्रक मूल येथील उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयासमोरुन जात असतानाही त्याकडे महसूल प्रशासन कानाडोळा करीत आहे. सदर अवैध उत्खननामुळे शासनाचा मोठ्याप्रमाणात महसूल बुडत आहे. सदर रेती घाटापैकी काही घाटावर नियमबाह्य पोकलॅन्डचा वापर करुन रेती उत्खनन केले जात आहे. सदर जडवाहतूकीमुळे करोडो रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेले रस्ते पायी चालण्यायोग्य राहिलेले नसून पर्यावरण संतुलन बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे. पोकलॅन्डद्वारे अवैध रेती उत्खननबरोबर नदीतील पण्याचा प्रवाह बदलविल्या जात आहे. रेती घाटावर पोकलॅन्ड लावून रेती उत्खनन करण्याची शासनाकडून परवानगी नसतानाही रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेती उपसा केल्या जात आहे. पोकलॅन्डद्वारे अवैध रेती उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)