शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

एमसीव्ही महेश्वर रेड्डी नवे जिल्हा पोलीस अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 23:04 IST

येथील जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांची शुक्रवारी पदोन्नतीने मुंबईच्या उपायुक्तपदी स्थानांतरण झाले. त्यांच्या जागी गडचिरोली येथील अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची पदोन्नतीने चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सोमवारी पदभार स्वीकारणार आहेत.

ठळक मुद्देसोमवारी स्वीकारणार पदभार : नियती ठाकर यांची मुंबईच्या उपायुक्तपदी बदली
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांची शुक्रवारी पदोन्नतीने मुंबईच्या उपायुक्तपदी स्थानांतरण झाले. त्यांच्या जागी गडचिरोली येथील अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची पदोन्नतीने चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सोमवारी पदभार स्वीकारणार आहेत.पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या बदलीनंतर एक ते दीड वर्षापूर्वीच नियती ठाकर यांची पोलीस अधीक्षक म्हणून चंद्रपुरात नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या कमी कार्यकाळात दारूविक्रेत्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला होता.महिन्यापूर्वी चंद्रपूर शहरात घडलेल्या अपघाताच्या दोन घटनानंतर त्यांनी जिल्हाभरात हेल्मेट सक्तीचे आदेश जारी केले. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची पोलीस कर्मचाऱ्यांत ओळख होती. मात्र अचानक त्यांची मुंबईच्या उपायुक्तपदी पदोन्नतीने स्थानांतरण करण्यात आले आहे.ठाणे व रायगड जिल्ह्यात दिली सेवाचंद्रपुरात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होत असलेले एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून ठाणे जिल्ह्यात काम केले. तर पोलीस अधीक्षक म्हणून रायगड जिल्ह्यातही ते कार्यरत होते. तेथून गडचिरोली जिल्ह्यात विशेष अभियान योजना अंतर्गत अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. आता त्यांची चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून ते सोमवारी पदभार स्वीकारणार आहेत.