गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी बचत गटांना ९० टक्के अनुदानावर रोवणी यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. रोवणी यंत्राने धानाची रोवणी करण्यासाठी मॅट नर्सरी तयार करणे आवश्यक आहे. कुरखेडा येथे अनेक शेतकऱ्यांनी मॅट नर्सरी तयार केली असून ती आता रोवण्यासाठी परिपूर्ण झाली आहे.
धानाची मॅट नर्सरी :
By admin | Updated: July 4, 2015 01:49 IST