मॅरेथॉनला हिरवी झेंडी... शिवसेनेच्या वतीने चंद्रपुरात सोमवारी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातील मुलींच्या गटातील दौडला महापौर राखी कंचर्लावार यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. (संबंधित वृत्त/४)
मॅरेथॉनला हिरवी झेंडी...
By admin | Updated: July 5, 2016 02:04 IST