शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामे मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:40 IST

चिमूर विधानसभा क्षेत्रात जेवढे काम गेल्या ६० वर्षात झाले नाही ते केवळ ३ वर्षाच्या कार्यकाळात आपण करून दाखविले आहे.

ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडिया : गोरवट येथे कार्तिक पौर्णिमा उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर विधानसभा क्षेत्रात जेवढे काम गेल्या ६० वर्षात झाले नाही ते केवळ ३ वर्षाच्या कार्यकाळात आपण करून दाखविले आहे. चिमूर मतदार संघात ३ हजार कोटींची विकासकामे मंजूर करण्यात आली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत, असे प्रतिपादन आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले.चिमूर तालुक्यातील गोरवट येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखविला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गोसेखुर्दचे पाणी गोरवट-मोटेगावसह आसपासच्या २८ हजार हेक्टर जमीनीच्या सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याचे आपले प्रयत्न सुरू आहेत. पुढील दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.गोरवट-मोटेगाव रस्त्यासाठी ८० लक्ष रूपये खनिज निधीतून मंजूर करण्यात आले असून लवकरच हा रस्ता पूर्ण करण्यात येईल. संपूर्ण मतदार संघ चुलमुक्त-धूरमुक्त करण्याचा संकल्प केला असून गोरवट येथील ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून भाजप पदाधिकाºयांना द्यावे. ८ डिसेंबरला पंतप्रधान उज्वला योजनेतून केवळ १०० रूपयात गॅस कनेक्शन देण्यात येईल, असे आ. भांगडिया यांनी सांगितले.याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत वारजुकर, डॉ. श्याम हटवादे, जि.प. सदस्य मनोज मामीडवार, माजी पं. स. सदस्य विलास कोराम, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर मुंगले, आदिवासी विविध कार्यकारी संस्था मोटेगावचे अध्यक्ष महादेव दोडके, संजय राचलवार, दिनेश श्रीरामे, युवराज श्रीरामे, पैकुजी नन्नावरे, विशाल ढोक, ईश्वर दडमल आदी उपस्थित होते.