शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

घनकचºयापासून खतनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:04 IST

महानगरपालिका, सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क आणि मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने घनकचºयापासून खत निर्मितीचा प्र्रकल्प सुरू करण्यात आला.

ठळक मुद्देघनकचºयापासून खत निर्मितीचा प्र्रकल्प सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिका, सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क आणि मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने घनकचºयापासून खत निर्मितीचा प्र्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन आयुक्त संजय काकडे यांनी केले.ओल्या कचºयापासून खत निर्मितीच्या कार्याला प्रारंभ केल्याने आतापर्यंत २२३ ठिकाणी खत निर्मिती केली जात आहे. चंद्रपूर शहराला घनकचºयापासून मुक्ती मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न प्रशंसनीय असून, त्याकरिता मुक्ती फाउंडेशनने विशेष प्रयत्न केले. घनकचºयाचे वर्गीकरण न केल्याने डम्पिंग यार्डवर कचरा साठून राहत होता. त्यापासून वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया होऊन अनेक आजारांची शक्यता निर्माण झाली होती. या समस्यांपासून मुक्ती मिळविण्याकरिता मुक्ती फाऊंडेशन व सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्कने प्रयत्न केले. यावेळी आयुक्त संजय काकडे, यांनी प्रकल्पाची उपयोगिता समजावून सांगितली.प्राचार्य डॉ.सुनील साकुरे, मंजुश्री कासनगोट्टूवार, नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेविका माया उईके, शीला चव्हाण, प्रा. विश्वनाथ राठोड यांनी घनकचºयाच्या वर्गिकरणाबाबत माहिती दिली संचालन प्रज्ञा गंधेवार यांनी केले. शहरातील नागरिकांनी या प्रकल्पाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त संजय काकडे यांनी केले. मंजुश्री कासनगोट्टूवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युधिष्ठीर राईच, सभापती माया मांदाडे, प्रा. बोरकुटे, वसंतराव धंदरे, आमिन शेख, विजय चिताडे, गजानन भोयर, प्रा.संजय गवळी, विजय नळे, पुरुषोत्तम सहारे, आशा देउळकर, शिल्पा कांबळे, गुंडावार व मुख्य भूमिका असणारे समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, मुक्ती फाऊंडेशनचे कार्यकर्ते, स्पार्टन्स संस्थेचे अध्यक्ष सुयोग खटी उपस्थित होते.