शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात चोरट्यांनी मांडलायं उच्छाद

By admin | Updated: August 21, 2015 01:12 IST

येथील बल्लारपूर मार्गावरील श्री पार्श्वनाथ पेट्रोलपंपावर सोमवारी मध्यरात्री तीन बुरखाधारी लुटारूंनी धुमाकूळ घातल्याच्या घटनेनंतर

नागरिकांमध्ये दहशत : साईबाबा वॉर्डात भरदिवसा घरफोडीचंद्रपूर : येथील बल्लारपूर मार्गावरील श्री पार्श्वनाथ पेट्रोलपंपावर सोमवारी मध्यरात्री तीन बुरखाधारी लुटारूंनी धुमाकूळ घातल्याच्या घटनेनंतर गुरूवारी भरदुपारी चोरट्यांनी येथील साईबाबा वॉर्डातील रहिवासी डॉ. मुरली नायडू यांचे घर फोडून आठ तोळे सोने व रोख २० हजार रुपयांची रक्कम पळविली. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने घडत असलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये कमालिची असुरक्षितता निर्माण झाली आहे. घटनेच्यावेळी साईबाबा वॉर्डातील रहिवासी डॉ.मुरली नायडू हे त्यांच्या क्लिनिकमध्ये होते, तर त्यांच्या पत्नी घराला कुलूप लावून एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या होत्या. नेमकी हिच संधी साधून चोरट्यांनी घर साफ केले. घरी परत आल्यानंतर चोरीची ही घटना उघडकीस आली. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. काही वेळातच श्नापथकासह पोलीस पथक डॉ.नायडू यांच्या घरी पोहचले. मात्र चोरट्यांचा थांगपत्ता लागला नाही. शहरात चोरीच्या घटना वाढत असताना या घटनांकडे कानाडोळा करून पोलीस केवळ दारू तस्करांना हुडकून काढण्याच्या मागे लागले असल्याचे चित्र आहेत. दारूबंदी पोलिसांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली असल्याने पोलिसांनी सध्या दारू तस्करीला टार्गेट केले असल्याचा आरोप होत आहे. असे असतानाही रामनगर पोलिसांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चोरी व चोरीचे प्रयत्न होण्याच्या घटना घडत आहे. दोन दिवसांपूर्वी साईबाबा वॉर्डाला लागून असलेल्या स्नेहनगर परिसरातील एका अपार्टमेन्टमध्ये चोरीचा प्रयत्न झाला. मात्र याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली नाही. चोरटेच सापडत नाहीत, तर तक्रार करायची कशाला, असा नागरिकांचा सवाल आहे. एकूणच रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिस्थिती अतिशय बिकट झाली असून चोरट्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)