शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुक्ष्म सिंचनात जिल्ह्याला विदर्भात प्रथम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:36 IST

जिल्हा सुक्ष्म सिंचनामध्ये विदर्भात प्रथम आणण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील कृषी विभागाला देण्यात आले आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी, शेतकऱ्यांच्या संदर्भात काम करणाºया संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांनी सूक्ष्मसिंचन वाढविण्यासाठी लक्ष घालावे, असे आवाहन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : कृषी विभागामार्फत जिल्हाभर चित्ररथ फिरणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा सुक्ष्म सिंचनामध्ये विदर्भात प्रथम आणण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील कृषी विभागाला देण्यात आले आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी, शेतकऱ्यांच्या संदर्भात काम करणाºया संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांनी सूक्ष्मसिंचन वाढविण्यासाठी लक्ष घालावे, असे आवाहन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांच्या उत्पन्नामध्ये दुप्पटीने वाढ व्हावी, यासाठी जिल्हास्तरावर सुक्ष्म नियोजन केले जात आहे. शुक्रवारी कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी जिल्ह्यातील पीक पॅटर्न, सिंचनाची उपलब्धता, शेतकºयांचा कल, प्रचलीत पीक पद्धत व सिंचनाचा नव्याने होऊ शकणारा वापर याबाबतचा आढावा घेतला होता. या बैठकीतही सूक्ष्म सिंचनावर भर देण्याचे निश्चत करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचनामध्ये शेतकºयांची सुक्ष्म सिंचनाकडे कल कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या योजनेच्या प्रचाराकडे लक्ष वेधण्याचे आवाहन करण्यात आले होते.शनिवारी संदर्भातील प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चित्ररथामार्फत गावागावात प्रचार करताना संबंधित तालुका कृषी अधिकाºयांनी देखील ही योजना यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी सिंचन व शेतीतील नवनवीन प्रयोगासाठी चांदा ते बांदा या योजनेमधून कृषी विभागाच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मात्र या योजनांना जनतेने प्रतिसाद दिल्याशिवाय यशस्वी होणार नाही. त्यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांना या योजनेची माहिती व्हावी. अशी अपेक्षा व्यक्त केली.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह येथे या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून प्रचार कायार्चा शुभारंभ केला. चित्ररथासोबत योजना पद्धतीचा सहभाग, अटी व शर्थी, याबाबतची माहिती देणारे पत्रक वाटले जाणार आहेत. चित्ररथाबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी दिली.