शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्थ महाराष्ट्र अभियानाला यशस्वी करा

By admin | Updated: May 29, 2017 00:32 IST

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाला यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करा,...

हंसराज अहीर : जिवती येथे नेत्र तपासणी व चष्मे वाटप राजुरा : पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाला यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करा, असे केंद्रीय मंत्री ना. हंसराज अहीर यांनी आवाहन जिवती येथे आयोजित नेत्र तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले. या प्रसंगी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी जिवती तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, राजुरा विधानसभाप्रमुख खुशाल बोंडे, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, गोदावरी केंद्रे, कमलाबाई राठोड, सुनील मडावी, महेश देवकते, जिल्हा परिषद सदस्य सुनील उरकुडे, नूतन जीवने, सुनंदा डोंगे, नयना परचाके, बळीराम देवकते, अरुण मस्की, बादल बेले, केशव गिरमाजी, मधुकर नरड, मनोहर कुळसंगे, शिवाजी सेलोकर, अशोक सोनी, शामराव गेडाम, दत्ता राठोड, अनुसया राठोड, गोपीनाथ चव्हाण, सुरेंद्र केंद्रे, प्रल्हाद पवार, सुरेश धोटे, नारायण हिवरकर, डॉ. अलोक दोषी, डॉ.शंकर बुऱ्हाण, डॉ.किशोर लांजेवार, डॉ. मनोज खुबरीकर, डॉ.साईद सय्यद, डॉ. शेख वसीम, डॉ. उपासन साहू, डॉ. शाहबाज शेख, उपमहापौर अनिल फुलझेले उपस्थित होते. प्रास्ताविक महेश देवकते यांनी केले. संचालन राजेश राठोड यांनी केले. आभार शंकर गेडाम यांनी मानले.हंसराज अहीर यांच्याहस्ते चष्मे वाटपनेत्र तपासणी शिबिरानंतर रुग्णांना केंद्रीय मंत्री ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते चष्मे वाटप करण्यात आले.रात्रभर मुक्कामकेंद्रीय मंत्री ना. हंसराज अहीर जिवती तालुक्यातील विविध समस्यांच माहिती घेण्याकरिता रात्री मुक्काम करणार असून परिसरातील समस्या ऐकूण त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे. याप्रसंगी नवनिर्वाचित पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार करण्यात आला.