शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तक वाचनातून भविष्य घडवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:33 IST

पुस्तके गुरू आहेत. त्यामुळे पुस्तक वाचनातून भविष्य घडवाव. तसेच संगणक प्रशिक्षणातून प्रगती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले.

ठळक मुद्देकुणाल खेमणार : बंदिवानांसाठी संगणक प्रशिक्षण व ग्रंथालयाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पुस्तके गुरू आहेत. त्यामुळे पुस्तक वाचनातून भविष्य घडवाव. तसेच संगणक प्रशिक्षणातून प्रगती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले.आयसीआयसी बँक सीएसआर निधीतून जिल्हा कारागृहात बंदिवानासाठी अत्याधुनिक संगणक प्रशिक्षण केंद्र व ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी बंदिवानांमध्ये सुधारणा व पुनर्वसनाच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी यांच्या पुढाकराने जिल्हा कारागृहात आयसीआयआय बँकेच्या वतीने १० संगणक, एक उर्ध्व प्रक्षेपक, ग्रंथालयासाठी ३८० पुस्तके सीएसआर निधीतून देण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अंजली घोटेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य न्यायदंडाधिकारी खोत, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, कार्यकारी अभियंता जयस्वाल पोलीस उप-अधीक्षक इंगवले, कारागृह अधीक्षक वैभव आत्राम, मुख्य विभागीय बँक व्यवस्थापक विवेक पत्की, बँकेचे व्यवस्थापक विवेक चौधरी, सहायक व्यवस्थापक वैभव माकोडे, साधना केकतपुरे, तुरुंगाधिकारी सुनील वानखडे, तुरुंगाधिकारी विठ्ठल पवार, तुरुंग शिक्षक ललित मुंडे, सुभेदार देवाजी फलके, शिवराम चवळे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अभिविक्षिक मंडळाची बैठक पार पडली. यावेळी विविध शासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठक घेतली.सदर बैठकीमध्ये बंदी सुधारणेच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलण्यावर जिल्हाधिकारी खेमणार यांनी भर दिला. तसेच बंदी हे चार भिंतीच्या आत राहत असल्याने त्यांना प्राधान्याने आरोग्य सेवा, आहार, शिक्षण, मुलभूत सोई-सुविधा, कायदेविषयक सहाय, नियमित न्यायालय पेशी आदीबाबत तातडीने व उचित कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश शासकीय विभागांना दिले. उपस्थितांचे आभार कारागृह अधीक्षक वैभव आत्राम यांनी मानले.