शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसामुळे महावितरणचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:55 IST

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गारपिटीसह झालेल्या पावसाने महावितरणचे शहरातील वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता झालेल्या वादळी पावसामुळे दाताला रोड, पठाणपुरा, शास्त्री नगर, बाबुपेठ, राम नगर सिव्हील लाईन्स, रामाळा तलाव, खंजर मोहल्ला इत्यादी परिसरातील वीज तारा लोंबकळल्या. वीज संयत्रांचेही नुकसान झाले. सुमारे सहा तास वीज पुरवठा खंडित राहिला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गारपिटीसह झालेल्या पावसाने महावितरणचे शहरातील वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता झालेल्या वादळी पावसामुळे दाताला रोड, पठाणपुरा, शास्त्री नगर, बाबुपेठ, राम नगर सिव्हील लाईन्स, रामाळा तलाव, खंजर मोहल्ला इत्यादी परिसरातील वीज तारा लोंबकळल्या. वीज संयत्रांचेही नुकसान झाले. सुमारे सहा तास वीज पुरवठा खंडित राहिला.चंद्रपूरला येणाऱ्या मुख्य ३३ केव्ही वाहिनीवर झाडे पडल्याने वीज खांब पडून वीजपुरवठा खंडित झाला. विश्वकर्मा, शास्त्री नगर, बाबुपेठ सिकॉम, घुटकाळा आदी उपकेंद्रामध्ये बिघाड उत्पन्न होऊन वीजपुरवठा खंडित झाला. रात्री १०.३० वाजतानंतर काही भागातील वीज पुरवठा पूर्ववत झाला. मात्र उर्वरित वीज पुरवठा रात्री ११.३० वाजतानंतर पूर्ववत झाला.रबी पिकांचेही मोठे नुकसानशुक्रवारी जिल्हाभरातच वादळी पाऊस व गाटपीट झाली. सध्या जिल्ह्यात रबी हंगाम घेतला जात आहे. गहू, हरभरा, तूर, ज्वारी आदी पिकांना या वादळी पावसाचा जबर फटका बसला. शेकडो हेक्टरवरील पिके प्रभावित झाली. याशिवाय भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले.