शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात मैत्रेय गुंतवणूकदारांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:42 IST

मैत्रय ग्रुप आॅफ कंपनीमध्ये फसवणूक झालेल्या ग्राहकाची बैठक श्यामाप्रसाद मुखर्जी येथे पार पडली ही बैठकीत नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : मैत्रय ग्रुप आॅफ कंपनीमध्ये फसवणूक झालेल्या ग्राहकाची बैठक श्यामाप्रसाद मुखर्जी येथे पार पडली ही बैठकीत नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.मैत्रय कंपनीने ग्राहकांची फसवणूक केली. यासंदर्भात अन्याय मिळावा यासाठी शुभम सतीश गेडाम, मनोज पोतराजे, अभी सुरेश वाढरे, रोशन गिरडकर, नितीन तुरणकर, मयूर शेटीया, कामेश उरकुडे पाठपुरावा करीत होते.दरम्यान, अमीन शेख सुभाष कासनगोट्टुवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. सदर कंपनीने ग्राहकांवर अन्याय केल्याने अनेकांनी व्यक्तिगतरित्या तक्रार केली होती. पण, दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोतमारे यांना मैत्रय ग्रुप आॅफ कंपनीच्या फसवणुकीची चौकशी करण्याचे निर्देश दिले.दरम्यान, ठाणेदार गोतमारे यांनी एस्को अकाऊंटची चौकशी सुरू केली. यासंदर्भात सभेमध्ये ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात आले. ग्राहकांनी ३० मार्चपर्यंत सुभाष कासनगोट्टुवार यांच्या तुकूम येथील जनसंपर्क कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करण्याबाबतही या सभेत चर्चा करण्यात आली. मैत्रेय ग्रूपने गुंतवणूकदारांना अनेक आमिष दाखविले होते. परंतु त्याची पुर्तता केली नाही.अन्याय झालेल्या ग्राहकांनी न घाबरता पोलीस ठाणे अथवा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे न घाबरता तक्रार दाखली करावी, असा संकल्प यावेळी करण्यात आली. मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीने अन्याय केलेले अनेक गुंतवणूकदार यावेळी उपस्थित होते.