शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

महात्मा गांधी जयंती साजरी

By admin | Updated: October 3, 2015 00:58 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती शुक्रवारी जिल्हाभरात विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, राजकीय पक्षातर्फे साजरी करण्यात आली...

चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती शुक्रवारी जिल्हाभरात विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, राजकीय पक्षातर्फे साजरी करण्यात आली.चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचंद्रपूर येथे काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला जिल्हा शहर काँग्रेस कमिटीची अध्यक्ष नंदू नागरकर, प्रदेश सचिव सुनिता लोढीया, सरचिटणीस नंदा अल्लुरवार, सेवादल अध्यक्ष प्रमोद राखुंडे, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, महेश मेंढे, अ‍ॅड. भास्कर दिवसे, केशव रामटेके, सुलेमान अली, विनोद संकत, नगरसेवक प्रदीप डे, वंदना भागवत, दीप्ती रामटेके, सुरेश दुर्सेलवार, दीपक कटकोजवार, श्याम राजुरकर, अनिल सुरपाम, निखिल धनवलकर, गिरीश पात्रीकर, वैभव बानकर, श्रीकांत बोकडे, अतुल वानखेडे, प्रवीण लांजेवार, अजय दास आदी उपस्थित होते.प्रियदर्शिनी कन्या विद्यालय चंद्रपूरयेथील आयोजित कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका आशा दाते, वैशाली भलमे, कर्मवती बांबोळे, उमाकांत पिसे आदी उपस्थित होते. संचालन सबा पठाण तर आभार रिता बांगडे यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.गांधी चौक भद्रावती राष्ट्रपिता नगरविकास मंचतथा प्रियदर्शिनी खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था गांधी चौक येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी स्वच्छता अभियानांतर्गत कचरापेट्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार साळुंखे होते. प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार बोत्रे, सहा.पोलीस निरीक्षक हेमणे, पोलीस उपनिरीक्षक मेघालीे गावंडे, दिलीप ठेंगे, जितेंद्र कुमार, न.प. उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, घोडमारे, धनंजय गुंडावार उपस्थित होते. प्रास्ताविक व संचालन रवींद्र ढेगळे यांनी केले.सरस्वती विद्यालय, चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमाला सुनील घटे, प्रा. यशवंत मुलेमवार उपस्थित होते. संचालन व आभार कविता नागपूरकर यांनी केले. (प्रतिनिधी)