शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सीटीपीएसमध्ये माॅक ड्रील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:18 IST

चंद्रपूर : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाद्वारे सीएसटीपीएस परिसरमध्ये सुरक्षा एजन्सी तसेच सीएसटीपीएस संयंत्राच्या वाॅटर ट्रीटमेंट परिसरात संयुक्त माॅक ड्रीलचे ...

चंद्रपूर : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाद्वारे सीएसटीपीएस परिसरमध्ये सुरक्षा एजन्सी तसेच सीएसटीपीएस संयंत्राच्या वाॅटर ट्रीटमेंट परिसरात संयुक्त माॅक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलासह जिल्हा आपत्ती प्रबंधक, दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, जिल्हा सुरक्षा शाखा आयबी, सीएसटीपीएस, प्रबंधन, सीएसटीपीएस सेफ्टी विभाग, सीएसटीपीएस सुरक्षा बल, सीएसटीपीएस अग्निशमन विभाग तसेच रुग्णवाहिका आदी विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

शुक्रवारी सकाळी माॅक ड्रील करण्यात आली. यावेळी उपकमांडंट पुष्पन्दे कुमार, जिल्हा आपत्ती प्रबंधन जितेश सुरवाडे, जिल्हा सुरक्षा शाखेचे एपीओ अतुल स्थूल, एसीआयओ कमलेश कातकर, सीएसटीपीएस संयंत्रण सेफ्टी अधिकारी, वरिष्ठ सुरक्षा प्रबंधक एस. झेड. चव्हाण, निरीक्षक अविनाश साळवे, अजयकुमार साहू, सतीशचंद्र मीना आदींची उपस्थिती होती.