शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सखींच्या भरगच्च उपस्थितीत लकी ड्रॉ’चा बक्षिस वितरण सोहळा

By admin | Updated: July 29, 2016 00:58 IST

लोकमत सखी मंच चंद्रपूर येथे सखी ज्वेलर्स चंद्रपूरच्या वतीने लकी ड्रॉ काढण्यात आला. लोकमत सखीमंच सभासद नोंदणी २०१६ करीता ...

लोकमत सखी मंच आणि सखी ज्वेलर्सचा संयुक्त उपक्रम चंद्रपूर: लोकमत सखी मंच चंद्रपूर येथे सखी ज्वेलर्स चंद्रपूरच्या वतीने लकी ड्रॉ काढण्यात आला. लोकमत सखीमंच सभासद नोंदणी २०१६ करीता सखी ज्वेलर्सच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील सखींसाठी फ्री गिफ्ट कुपन देण्यात आले आणि सखी ज्वेलर्स मधून फ्री गिफ्ट प्राप्त करणाऱ्या सखींसाठी विशेष लकी ड्रा काढण्यात आला. यात प्रथम क्रमांक दुर्गा पडगेलवार यांनी एक ग्रॅम सोन्याचा राणीहार, द्वितीय क्रमांक आशा भगत यांनी एक ग्रॅम सोन्याचा नेकलेस सेट तर तृतीय क्रमांकाचा बक्षिस माया येरणे यांनी एक ग्रॅम सोन्याच्या बांगड्या मिळविल्या. लकी ड्राचे बक्षिस वितरण सखी ज्वेलर्सचे संचालक निलेश निशाने, सुप्रसिद्ध गायक सुनिल वाघमारे, प्रा. डॉ. राजेश इंगोले. जितेंद्र चोरडिया, रमण बोथरा या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सध्या सखी ज्वेलर्सतर्फे सखींसाठी विशेष मान्सून आॅफर घोषित करण्यात आली असून यात ५० टक्के पर्यंत विशेष सूट एक ग्रॅम दागिण्याच्या खरेदीवर देण्यात असून याचा पुरेपूर लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील सखींनी घ्यावा, असे आवाहन सखी ज्वेलर्सतर्फे करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)