शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
2
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
3
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
4
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
5
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
6
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
7
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
8
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
9
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
10
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
11
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्
12
प्रज्वल रेवन्ना भारतात येणार, बंगळुरूसाठी फ्लाइट तिकीट बुक!
13
"हात खुर्चीला बांधले होते, आम्ही रडत होतो"; स्टार किड्सनी सांगितला 'तो' भयंकर प्रसंग
14
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
15
थरार: गाढ झोपलेल्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
16
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
17
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
18
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
19
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
20
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या

नेरीतील वनविभागाचे कार्यालय जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:42 PM

चिमूर तालुक्यातील नेरी येथील वन विभागाच्या कार्यालयाची दूरवस्था झाली आहे. कार्यालयीन इमारत केव्हाही कोसळू शकते.

ठळक मुद्देकार्यालयीन कामकाज भाड्याच्या घरातून

लोकमत न्यूज नेटवर्कनेरी : चिमूर तालुक्यातील नेरी येथील वन विभागाच्या कार्यालयाची दूरवस्था झाली आहे. कार्यालयीन इमारत केव्हाही कोसळू शकते. सध्या हे ठिकाण कुत्रे, मांजर यांचे आश्रयस्थान झाले आहे.येथील वनविभाग तळोधी रेंज अंतर्गत येत असून येथे वनविभागाच्या क्षेत्र सहाय्यकाचा कारभार चालत असतो. पण यांना कार्यालयीन कामकाज चालविण्यासाठी हक्काची इमारत नसल्यामुळे भाड्याच्या खोलीतून कारभार चालविला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नेरी वन विभागाला अंदाजे पाच हजार चौरस फुटाची जागा असून येथील जुने कार्यालय रेती माती विटाची जुडाई असलेले आहे. त्यामुळे मोठे भगदाड पडलेले आहे. त्यावरील बेंगलोर कवेलूसुध्दा उडलेले आहेत. नवीन कार्यालयाच्या कामासाठी हक्काची इमारत हवी आहे. वन मंत्रालयातून निधी देण्याची गरज आहे.