शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतचे चुनारकर व देरकर पुरस्कृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 21:57 IST

लोकमतचे चिमूर तालुका प्रतिनिधी राजकुमार चुनारकर व कोरपना तालुका प्रतिनिधी आशिष देरकर यांना ग्रामीण वार्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकमतचे चिमूर तालुका प्रतिनिधी राजकुमार चुनारकर व कोरपना तालुका प्रतिनिधी आशिष देरकर यांना ग्रामीण वार्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित कर्मवीर पुरस्कार वितरण सोहळा स्थानिक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात रविवारी पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरूण दिवाण आणि विजय बनपूरकर यांचा कर्मवीर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी विविध पूरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये ग्रामीण वार्ता पुरस्कार धनराज खानोरकर, निलकंठ ठाकरे, जितेंद्र सहारे, मानवी स्वारस्य क्षेत्रातील प्रतिष्ठीत पुरस्कार चुन्नीलाल कुडवे, इलेक्ट्रॉनिक्स मिडीया गटाचा पुरस्कार दुसऱ्या वर्षीही अनवर शेख यांना मिळाला. वृत्त छायाचित्र स्पर्धेत संदीप रायपूर, शुभवार्ता गटामध्ये हितेश गोहकार यांना पुरस्कृत करण्यात आले. संचालन प्रशांत विघ्नेश्वर तर आभार जितेंद्र मशारकर यांनी मानले.