शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
5
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
6
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
7
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
8
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
9
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
10
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
11
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
12
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
13
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
14
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
15
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
16
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
17
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
18
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
19
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
20
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा

लोकमततर्फे २० ला ‘टॅलेन्ट सर्च २०१५’ परीक्षा

By admin | Updated: December 19, 2015 00:53 IST

बालमनाचा सच्चा सवंगडी असलेल्या लोकमत बाल विकास मंचतर्फे विद्यार्थ्यांमधील सुप्तकला गुण बाहेर काढून त्यांना स्मार्ट बनविण्यासाठी दरवर्षी नव-नवीन उपक्रम राबवीत असतो.

सहभागी होण्याचे आवाहन : विजेत्यांना लाखोंची शिष्यवृत्तीचंद्रपूर : बालमनाचा सच्चा सवंगडी असलेल्या लोकमत बाल विकास मंचतर्फे विद्यार्थ्यांमधील सुप्तकला गुण बाहेर काढून त्यांना स्मार्ट बनविण्यासाठी दरवर्षी नव-नवीन उपक्रम राबवीत असतो. या उपक्रमार्तंगत यावर्षी ‘टॅलेन्ट सर्च २०१५’ ही परीक्षा पेस आयआयटी अ‍ॅन्ड मेडिकल नागपूर व लोकमतच्या माध्यमातून २० डिसेंबर २०१५ ला सकाळी ९.३० वाजता सेंट फ्रॉन्सिस टी. एस. के. हायस्कूल दानववाडी बिनबा वार्ड चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे.ही परीक्षा नि:शुल्क असून यामध्ये वर्ग आठवी, नववी तसेच दहावीतील सीबीएसई, आयसीएसई व स्टेट बोर्डचे सर्व विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. उर्त्तीण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व करोडो रुपयांची शिष्यवृत्ती पेस आणि लोकमतच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी कोणतीही संधी न दवडता या परीक्षेला बसून स्वत:मधील टॅलेन्ट सर्च करावे. परीक्षा त्यांच्याच वर्गातील अभ्यासक्रमावर आधारित असून यासाठी दीड तासांचा वेळ असून निगेटीव्ह मार्किंग ठेवण्यात आली आहे. प्रत्येक इच्छुक विद्यार्थ्यांनी स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालय धनराज प्लाझा मेन रोड चंद्रपूर येथे येऊन बाल विकास मंच व युवा नेक्स्टचे जिल्हा संयोजक सूरज गुरनुले (९५४५१९८७५२) व सखी मंचच्या जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे (९०११३२२६७४) यांच्याशी संपर्क साधावा. परीक्षा १० वाजता सुरू होणार असून सर्वांनी शाळेच्या ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)