शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

लोकमत सखी मंच सभासद नोंदणी जिल्हाभरात उत्साहात सुरू

By admin | Updated: February 2, 2017 00:34 IST

लोकमत सखी मंचतर्फे २०१७ च्या सभासद नोंदणीला सुरूवात झाली असून नविन नोंदणीकरिता असलेली सखींची प्रतीक्षा आता संपलेली आहे.

बक्षीसांचा वर्षाव : वर्षभर नाविन्यपूर्ण उपक्रम, राज्यस्तरीय लकी ड्रॉ, हवाई सफरचंद्रपूर : लोकमत सखी मंचतर्फे २०१७ च्या सभासद नोंदणीला सुरूवात झाली असून नविन नोंदणीकरिता असलेली सखींची प्रतीक्षा आता संपलेली आहे.जिल्हाभरातील सखी मंचाच्या तालुकास्तरावर नोंदणीस सुरूवात झाली असून चंद्रपूर शहरात मागील वर्षीप्रमाणे यंदाही एकदिवसीय नोंदणी राबविण्यात येणार आहे. त्याकरिता शहरातील विविध भागातील केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा सखींना उपलब्ध करून देणार आहोत. ा चंद्रपूर शहरातील जुन्या सखी सदस्यांना ४५० रुपये आणि नवीन सदस्य नोंदणी करणाऱ्या सखींना ५०० रुपये नोंदणी शुल्क असून ग्रामीण भागातील सखींसाठी ३०० रु. आणि ३५० रु. नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे.केवळ २०१६ चे सखी मंचाचे ओळखपत्र ग्राह्य धरल्या जाईल.सोबतच वर्षभर दमदार कार्यक्रमाची मेजवानी सखी मंच सभासदांना मिळणार आहे. सर्व इच्छुक सखींनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन लोकमत सखी मंचतर्फे करण्यात आले आहे. याकरिता खालील तालुका सखी मंच संयोजिका व सहसंयोजिका यांच्याशी संपर्क साधावा.भद्रावती- अल्का वाटकर (८८८८४६३२४६), जयश्री कामडी (९६७३२६५५२२), वरोरा- उज्ज्वला खिरटकर (९४२१९२६४७४), कल्पना ताटकुंडवार (८००७८७३९७२), ब्रह्मपुरी- शिला चरपटे (९४०३४९३३५९), साधना केळझरकर (९४०३४९३३६०), नागभीड- रजनी घुटके (९४०५२६७५९२), किरण गोडे (९७६५२३२७६६), सिंदेवाही- शोभा खराते (९९२३१५६११२), नवरगाव- गिता सलामे (९७६७१५७५३७), मूल- जयश्री चन्नुरवार (९५०५५०३८९९), राजश्री मुस्तीलवार (९४२०१४२४१४), राजोली- प्रा. अर्चना गंटलेवार (९६७३५१००४६), राजुरा- कृतिका सोनटक्के (९९२२९३०१५१), जयश्री देशपांडे (९६२३२३९३४३), बल्लारपूर- किरण दुधे (९२२६७४६२००, विणा झाडे (९८२३८०४३५३), कोठारी- रोशनी कांबळे (९४२१८८००२८), कोरपना- इंदिरा कोल्हे (८८५५०३८२६६), नांदाफाटा- निशा चटप (८८०६२३४०४९), गडचांदूर - कल्पना निमजे (९८६०१०३७७७), माया धोटे, गोंडपिपरी - स्मिता बांगडे (९५४५७९७५३९), प्रियंका सातपुते (९४०५९८५०९७), जिवती - वर्षा गुरमे (८५५२००१५१३), ऊर्जानगर- हेमलता झटाले (९४२३४१८९२४) यांच्याशी संपर्क साधावा.अशा मिळणार भेटवस्तूसभासद नोंदणी करणाऱ्या सखींना मिळणार अंजली नॉनस्टीक फ्राय पॅन १, १ लाखाचा वैयक्तिक अपघाती मृत्यूविमा, ‘अशावेळी’ बुक, सखी मंच ओळखपत्र, सखी ज्वेलर्स तर्फे एक पुणेशाही नथ किंवा बांगड्या फ्री, सोबतच आशीर्वाद लॅब चंद्रपूरतर्फे २५० रुपये किंमतीचे थॉयराइड चेकअप फ्री कुपन देण्यात येणार आहे.