शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

लोकमत सखी मंच एकदिवसीय नोंदणीचा लकी ड्रा जाहीर

By admin | Updated: March 16, 2017 00:45 IST

लोकमत सखी मंच २०१७ च्या चंद्रपूर येथील एकदिवसीय सदस्य नोंदणीचा लकी ड्रा शनिवारला जाहीर करण्यात आला.

विजेत्यांना मिळाली पैठणीसह आकर्षक बक्षिसेचंद्रपूर: लोकमत सखी मंच २०१७ च्या चंद्रपूर येथील एकदिवसीय सदस्य नोंदणीचा लकी ड्रा शनिवारला जाहीर करण्यात आला. यामध्ये स्वाती गजानन कापूरवार, योगीता कुंटेवार, कांती दहीवडे या पैठनीच्या मानकरी ठरल्या. तर सुनिता गेडाम, संध्या गर्गेलवार, माया सावरकर, वंदना मुनघाटे यांच्यासह १०७७०९ या क्रमांकाच्या सखीने ट्रॉली बॅग पटकावली आहे.नवीन सत्रातील लोकमत सखी मंच सदस्य नोंदणीला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसेंदिवस लोकमत सखी मंचाच्या व्यासपीठाची उंची वाढतच असून महिलांचा उत्साहसुद्धा दरवर्षी वाढताना दिसत आहे. हाच उत्साह द्विगुणीत करण्याकरिता तसेच सखींना प्रोत्साहित करण्याकरिता या लकी ड्रा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खंडेलवाल सारीज अ‍ॅन्ड ज्वेलर्स तर्फे विजेत्यांना आकर्षक पैठनी देण्यात आल्या. तर एस. के. आॅईल इंडस्ट्रीजतर्फे आकर्षक ट्रॉली बॅग देण्यात आल्या. सोबतच पूजा कलेक्शनतर्फे २५ आकर्षक गिफ्ट हॅम्पर देण्यात आले.यावेळी महिला दिनानिमित्त सखींसाठी ‘वॉट्सअ‍ॅप मसाला’ स्पर्धाही घेण्यात आली. त्यात प्रथम क्रमांक बिंदीया वैद्य, तर द्वितीय स्वाती कुंभारे यांनी पटकावला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खंडेलवाल ज्वेलर्सचे श्रीधर सामल आणि विशाल आकोजवार, आहार तज्ज्ञ डॉ. भारती दुधानी, पूजा कलेक्शनच्या संचालिका स्वाती तायडे, लोकमत चंद्रपूरचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक विनोद बुले उपस्थित होते. यावेळी रघुकूल होम अप्लायंसेसचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमात प्रथम येणाऱ्या १०० सखींसाठी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये वैशाली पिल्लेवार आणि सीमा वनकर विजयी ठरल्या. लकी ड्रॉचे विजेते स्पर्धक खालील प्रमाणे असून अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे ९०११३२२६७४ यांच्याशी संपर्क साधावा. कीर्ती देऊरकर, मनिषा आंबेकर, पार्वती लभाने, स्वाती लखपती, जान्हवी मैंदळकर, अर्चना पोटदुखे, सारीका गोन्नाडे, संजना तुगीडवार, अश्विनी बोरकर, कविता जावळे, संगीता कुर्वे, प्रियदर्शनी पोहणे, माला रामदास झाडे, सविता दर्वे, पूजा पडोळे, चंदा केवे, सोनाली येगीनवार, अंजना मंडल, मिना तुमसरे, रेखा बोबांटे, प्रांजली फरकाडे, निलीमा पोरेकर या सखी लकी ड्राच्या विजेत्या ठरल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)