शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ सामान्य जनतेला न्याय देणारे वृत्तपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 23:06 IST

दैनिक ‘लोकमत’ हे सामान्य जनतेला न्याय देणारे वृत्तपत्र आहे. लोकमत जनसामान्यांची समस्या सोडविण्यास नेहमी तत्पर असते. लोकमततर्फे महिला, युवक आणि बालकांसाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी कार्य करताना दिसत आहे. लोकमतने काढलेली समृद्ध वाटचाल ही पुरवणी राजुरा तालुक्याच्या विकासावर भर टाकणारी आहे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : समृद्ध वाटचाल पुरवणीचे विमोचन

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : दैनिक ‘लोकमत’ हे सामान्य जनतेला न्याय देणारे वृत्तपत्र आहे. लोकमत जनसामान्यांची समस्या सोडविण्यास नेहमी तत्पर असते. लोकमततर्फे महिला, युवक आणि बालकांसाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी कार्य करताना दिसत आहे. लोकमतने काढलेली समृद्ध वाटचाल ही पुरवणी राजुरा तालुक्याच्या विकासावर भर टाकणारी आहे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.राजुरा विश्रामगृहात लोकमतच्या समृद्ध वाटचाल पुरवणीचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, राजुरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राधेशाम अडानिया, माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, प्राचार्य डॉ. एस. एम. वरकड, व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष प्रशांत गुंडावार, राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सतीश धोटे, राजुरा भाजपा शहर अध्यक्ष बेले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मोहन कलेगूरवार, माजी नगराध्यक्ष विलास बोनगिरवार, जिवतीचे नगराध्यक्ष पूष्पा नैताम, महेश देवकते, वाघू गेडाम, मार्निंग गृपचे अध्यक्ष मसुद अहमद, राजू घरोटे, अ‍ॅड. प्रशांत घरोटे, महादेव तपासे, अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेख रिझवी, लोकमतच वार्ताहर इर्षाद शेख, सतीश शिंदे, रवींद्र ठमके, प्रवीण मेकर्तीकर, शंकर मडावी, प्रकाश काळे, सर्वांनंद वाघमारे, फारुख शेख, एजाज अहमद, अविनाश दोरखंडे, ज्ञानेश्वर गंडाखे उपस्थित होते.संचालन प्रा. बी. यू. बोर्डेवार यांनी आभार आनंद भेंडे यांनी मानले.