शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समस्या मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : कार्यकर्ता व लोकप्रतिनिधींच्या परिश्रमामुळे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता विधान परिषदेच्या सभागृहात पोहोचला. याची जाणिव ठेवूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे मत आमदार डॉ. रामदास आंबटकर यांनी केले. कार्यकर्त्यांच्या वतीने शहरात घेण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.यावेळी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, ...

ठळक मुद्देरामदास आंबटकर : कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : कार्यकर्ता व लोकप्रतिनिधींच्या परिश्रमामुळे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता विधान परिषदेच्या सभागृहात पोहोचला. याची जाणिव ठेवूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे मत आमदार डॉ. रामदास आंबटकर यांनी केले. कार्यकर्त्यांच्या वतीने शहरात घेण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.यावेळी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जि. प. समाज कल्याण सभापती गोदावरी केंद्रे, पंचायत समिती सभापती सुनील मडावी, उपाध्यक्ष चेतन गौर, गडचांदूर न. प. च्या उपाध्यक्ष आनंदी मोरे, विनायक देशमुख,बबन निकोडे, सुरेश केंद्रे मंंगेश श्रीराम आदी उपस्थित होते.आमदार डॉ. आंबटकर यांनी जिल्ह्यातील काही समस्यांचाही यावेळी उहापोह केला. आमदार अ‍ॅड. धोटे म्हणाले, जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यकर्त्यांनी कार्य केले पाहिजे. ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे.भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी सेलोकर, अरुण म्हस्की, जि. प. सदस्य सुनील उरकुडे,गोंडपिपरीचे नगर अध्यक्ष संजय झाडे, सभापती दीपक सातपते यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक रवी बुरडकर, संचालन दिलीप वांढरे यांनी केले. प्रशांत घरोटे यांनी आभार मानले.