शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

लॉयड मेटलच्या कामगारांत संतापाची लाट

By admin | Updated: April 5, 2017 00:37 IST

येथील लॉयड मेटल या कच्चा लोखंड कारखाना व्यवस्थापनाकडून दिवसेंदिवस कामगार विरोधी धोरण राबविण्यात येत असल्याने कामगारांत असंतोष खदखदत आहे.

काम बंद आंदोलन : व्यवस्थापन दखल घेईनाघुग्घुस : येथील लॉयड मेटल या कच्चा लोखंड कारखाना व्यवस्थापनाकडून दिवसेंदिवस कामगार विरोधी धोरण राबविण्यात येत असल्याने कामगारांत असंतोष खदखदत आहे. याविरोधात दहा-बारा दिवसांपुर्वी शिवसेनेने आंदोलन केले. तर आता ठेकेदारी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. मात्र व्यवस्थापन कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेत का नाही, असा संतप्त सवाल कामगारांनी केला आहे. मात्र या क्षेत्राच्या नेत्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. मागील तीन महिन्यांपुर्वी कारखान्यात कार्यरत कामगार युनियनने व्यवस्थापनाशी वाटाघाटी करून करार केला. झालेल्या करारानुसार वेतन वाढ केली व वेतन वाढ दिली. मात्र अजूनही थकबाकी दिली नाही. वेतन वाढीपासून एरियस न देता एक वर्षाचा एरियर्स देण्याच्या मन:स्थितीत व्यवस्थापन आहे. मात्र कामगार वेतन वाढीपासून एरिअर्स देण्याची मागणी करीत आहेत. एरियसच्या बाबतीत कामगारात संभ्रम आहे. सोमवारी कारखान्याच्या आत कामगारांनी काम बंद आंदोलन केले. यात सुमारे चारशे कामगारांनी भाग घेतला. रात्री उशिरापर्यंत कामगार व व्यवस्थापनाची संयुक्त बैठक झाली. मात्र ती निष्फळ ठरली. तरी आश्वासन दिल्यानंतर रात्रीच्या सी पाळीत कामगारांनी काम सुरु केले. सोमवारी ठरल्याप्रमाणे मंगळवारी सकाळी बैठक होणार होती; मात्र सायंकाळपर्यत उभय पक्षात बैठक झाली नव्हती. (वार्ताहर)