शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पांदन रस्ता गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांची शेतात जाणारी वाट सुलभ व्हावी, या दृष्टीकोनातून शासन स्तरावरून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत स्थानिक ग्राम पंचायत अंतर्गत तालुका परिसरामध्ये पांदण रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. या रस्त्यावर गावातील मजुरांकडूनन मातीकाम व मुरुम काम करण्यात आले. तर काही रस्त्याचे खडीकरण करण्यात आले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना अडचण : दुरुस्ती करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत तयार करण्यात आलेला पांदन रस्ता पाण्याने वाहून गेला आहे. परिणामी रस्त्यावर मोठे भगदाड पडल्याने या मार्गावरुन शेतावर जातांना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पांदन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी वर्गांकडून होत आहे.शेतकऱ्यांची शेतात जाणारी वाट सुलभ व्हावी, या दृष्टीकोनातून शासन स्तरावरून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत स्थानिक ग्राम पंचायत अंतर्गत तालुका परिसरामध्ये पांदण रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. या रस्त्यावर गावातील मजुरांकडूनन मातीकाम व मुरुम काम करण्यात आले. तर काही रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. परंतु, काही दिवसातच बहुतांश पांदन रस्ते पावसामुळे उखडून गेले आहेत. पाण्याचा प्रवाह असलेल्या जागी छोटे-मोठे पाईप टाकण्यात आले होते. मात्र पाण्यामुळे येथील रस्ता वाहून गेला तसेच हे पाईपही वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकºयांना सिंचनाचीही अडचण येत असून शेतकºयांना शेतावर जाण्याची पंचाईत होत आहे.शेतावर जाताना जीवघेणी कसरतपाणी वाहून जाण्यासाठी पाईप टाकलेल्या ठिकाणचा रस्ता वाहून गेल्याने मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे शेतावर जाण्यास अडचण येत असल्याने कसेबसे पाईप टाकून रस्ता केला आहे. परंतु, तलावाचे पाणी येणाऱ्या सांडव्याच्या ठिकाणी काहीच व्यवस्था नसल्याने त्या नाल्यातून चार ते पाच फुट पाण्यामधून बैलबंडी घेवून शेतकऱ्यांना जावे लागते. मात्र यामुळे धोका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस