शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

टेमुर्डा शेतशिवारात बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:07 IST

तालुक्यातील टेमुर्डा गावात दोन दिवसांपासून बिबट्याने आपले बस्तान मांडले आहे.

ठळक मुद्देगायीची शिकार : अनेकांना दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तालुक्यातील टेमुर्डा गावात दोन दिवसांपासून बिबट्याने आपले बस्तान मांडले आहे. विठ्ठल गाते यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेली गाय या बिबट्याने फस्त केली. याच शेतातील झाडावर बिबट बस्तान मांडून असलेला अनेकांनी बघितला आहे. आताही बिबट याच परिसरात असल्याने गावकºयात दहशतीचे वातावरण आहे.शेतीची कामे अंतिम टप्प्यात असून कापूस वेचणी सुरू झाली आहे. आधीच कापूस वेचणीला मजूर मिळत नाही. आता तर शेतात बिबट्याचा वावर असल्याने अन्य गावातील मजूरसुद्धा शेतात येण्यास घाबरत आहेत. बिबट्याने बोरगाव(शि), आसाळा, पिंपळगाव, येन्सा, कोंढाळा, टेमुर्डा, सालोरी, मेसा परिसरात वावर सुरू केला आहे. या बिबट्याचा जोपर्यंत बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत शेतीची कामे पुर्ण होणार नाही, या चिंतेने शेतकरी हतबल होत आहे. वनविभागाने तत्काळ बिबट्याला जेरबंद करून गावकºयांचे समाधान करावे. अशी मांगणी टेमुर्डाचे सरपंच मारोतराव झाडे यानी केली आहे.बिबट कॅमेºयात कैदगायीच्या मृत्यूनंतर वनविभागाने रविवारी घटनेचा पंचनामा करीत त्या परिसरात कॅमेरे लावले. या कॅमेºयात बिबट कैद झाल्याची माहिती टेमुर्डाचे वनपाल उराडे यांनी दिली. कोणतीही जिवीत हानी होऊ नये, यासाठी वनाधिकारी बिबट्यावर पाळत ठेवून आहेत. पिंजरे लावण्यात आलेले आहे.