शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने केली १२ बकऱ्यांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST

तळोधी (नाईक) येथील घटना फोटो चिमूर (चंद्रपूर) : किटाळी रोडवर तळोधी गावाला लागून असलेल्या गोठ्यात १२ बकऱ्या बांधून ठेवल्या ...

तळोधी (नाईक) येथील घटना

फोटो

चिमूर (चंद्रपूर) : किटाळी रोडवर तळोधी गावाला लागून असलेल्या गोठ्यात १२ बकऱ्या बांधून ठेवल्या होत्या. या बाराही बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले. मालक प्रवीण जांभुळे गोठ्याकडे बकऱ्या सुरक्षित आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना सर्व बकऱ्या मृतावस्थेत आढळल्या. ही घटना बुधवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.

खडसंगी बफर झोनअंतर्गत येत असलेल्या तळोधी (ना) येथील प्रवीण जांभुळे यांच्या मालकीच्या बकऱ्या होत्या. गावाला लागून असलेल्या गोठ्यात ते बकऱ्या ठेवायचे. दरम्यान, बुधवारी रात्री बिबट्याने गोठ्यात शिरून सर्व बकऱ्यांना ठार केले. गुरुवारी वन विभागाचे क्षेत्र सहायक गुरनुले, वनरक्षक बलकी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. नुकसान भरपाई देण्याची मागणी जांभुळे यांनी वन विभागाला केली आहे. तळोधी गावात वन्यप्राण्यांचा वावर होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहे. गावकऱ्यांकडून वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.