शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वाघापाठोपाठ आता बिबट्याची दहशत; दुर्गापुरात १६ वर्षीय मुलाला नेले उचलून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 10:32 IST

दुर्गापुर येथील ग्रामपंचायतीजवळ बिबट्याने हल्ला करून १६ वर्षीय मुलाला उचलून नेले. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली.

चंद्रपूर : वीज कर्मचाऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच एका १६ वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास दुर्गापूर परिसरात घडली. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

राज भडके (वय १६, रा. नेरी, दुर्गापूर, चंद्रपूर) असे या बालकाचे नाव आहे. राज हा दुर्गापूर ग्रामपंचायतीच्या मागच्या बाजूने जाण्यासाठी निघाला हाेता. दरम्यान, त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढविला. त्यानंतर बिबट्याने त्याला पळविले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागासह पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. राजला तपासण्याचे काम मध्यरात्रीनंतरही सुरू हाेते. मात्र, अद्याप त्याचा शोध लागला नसून वनविभागाकडून शोध सुरूच आहे.

दरम्यान, या परिसरात वाघ व बिबट्याचे हल्ले वाढल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वीच वीज केंद्राने या भागात वाघ फिरत असल्याबाबत वनविभागाला माहिती दिली होती. दरम्यान, बुधवारी वाघाने कामगाराला ठार केले. तर, गुरुवारी बिबट्याने मुलाला उचलून नेले. यानंतर नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून या जंगली श्वापदांना तत्काळ जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्या