शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कारागृहात कायदेविषयक शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 22:00 IST

येथील जिल्हा कारागृहातील बंदीवानांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूरच्या वतीने ‘प्ली बार्गेनिंग, बंद्यांचे अधिकार तसेच बेल प्रोव्हिजन’ या विषयावर गुरूवारी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील जिल्हा कारागृहातील बंदीवानांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूरच्या वतीने ‘प्ली बार्गेनिंग, बंद्यांचे अधिकार तसेच बेल प्रोव्हिजन’ या विषयावर गुरूवारी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव बलवाणी होते. तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून अ‍ॅड. एस. आर. धागमवार व अ‍ॅड. चिन्मय भागवत तर कारागृहाच्या वतीने कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारागृहाच्या वतीने अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांनी ‘प्ली बार्गेनिंग, बंदीवानांचे अधिकार तसेच बेल प्रोव्हिजन’ या विषयावर माहिती दिली. कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन ढोले यांनीही यावेळी कायदेविषयक मार्गदर्शन केले.त्यानंतर प्रभारी सचिव बलवाणी यांनी कारागृहातील न्या. बंदी नाजीम, अन्सार बेग, प्रशांत दुर्गे, शिवराज चव्हान, धनराज वैद्य, संतोष चव्हान, कौस्तुभ कुलकर्णी यांच्या कायदेविषयक समस्या जाणून घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले. तसेच गरीब कैद्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत वकील मिळवण्यासाठी विशेष सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी केले तर आभार तुरुंगाधिकारी विठ्ठल पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ तुरुंगाधिकारी सुनिल वानखडे, तुरुंगाधिकारी नागनाथ खैरे, सुभेदार नारायण उमरेडकर, रक्षक रवी पवार, लोकचंद नंदनवार आदी कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.