शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी कायदेविषयक व आरोग्यविषयक शिबिर

By admin | Updated: March 16, 2017 00:43 IST

अल्पसंख्याक विकास मंचच्या वतिने स्थानिक राजीव गांधी महाविद्यालय मुल रोड चंद्रपूर येथे महिलांसाठी कायदेविषयक व आरोग्यविषयक शिबिर सोमवारला घेण्यात आले.

महिलांचा सत्कार : अल्पसंख्यक विकास मंचचे आयोजन चंद्रपूर : अल्पसंख्याक विकास मंचच्या वतिने स्थानिक राजीव गांधी महाविद्यालय मुल रोड चंद्रपूर येथे महिलांसाठी कायदेविषयक व आरोग्यविषयक शिबिर सोमवारला घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मतीन शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित जि.प.सदस्य देवराव भोंगळे मार्गदर्शक म्हणून स्त्री आधार केंद्राच्या संचालिका अँड. विजया बांगडे, स्त्रिरोग तज्ज्ञ पल्लवी इंगळे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मतीन शेख, व प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून समाजासमोर सक्षमीकरणाचा आदर्श ठेवणाऱ्या ठेवलेल्या बचत गटाच्या साडी, श्रिफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अंजली पवार तर आभार ज्योत्सना खोंड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल पवार, अफरोज पठाण, नसीब चौधरी, चंद्रशेखर काळे, हनिफ भाई, रमेश अण्णा पुजा शाहु आदींनी प्रयत्न केले. (नगर प्रतिनिधी)