शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री जन-धन योजनेचा शुभारंभ

By admin | Updated: August 28, 2014 23:41 IST

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री जन- धन योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते आज गुरुवारी बँक आॅफ इंडिया या लिड बँकेच्या चंद्रपूर शाखेत शुभारंभ करण्यात आला.

चंद्रपूर : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री जन- धन योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते आज गुरुवारी बँक आॅफ इंडिया या लिड बँकेच्या चंद्रपूर शाखेत शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाव्यवस्थापक सुबेसिंग, डेकाटे, संजय हिरेमठ, श्रीधर नारलावार, खेडीकर, अंजनकर व अन्य बँकेचे अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री जन- धन योजनेचा शुभारंभ दिल्ली येथे केला. त्याचवेळी देशभरात सर्वच राज्यात या योजनेचा शुभारंभ स्थानिक स्तरावर करण्यात आला. चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी या योजनेचा शुभारंभ केला. प्रधानमंत्री जन- धन योजना म्हणजे आर्थिक प्रगतीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल होय, असे त्यांनी सांगितले. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील १०० टक्के नागरिकांना मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी बँक व्यवस्थानाकडून केली.प्रधानमंत्री जन-धन योजनेत बँक खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सामान्य माणसाची रक्कम व्याजासह सुरक्षित ठेवण्याची हमी यात आहे. बँक खाते उघडण्यासाठी कुठलीही ठेव ठेवण्याची अट नसून खातेदारास एक लाख रुपयांचा अपघात विमा देण्यात येणार आहे. यासोबतच एटीएमसुध्दा देण्यात येईल. (शहर प्रतिनिधी)