शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या दिवशी १४२ नामांकन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 21:56 IST

राज्य निवडणूक आयोगाच्या वाढीव कार्यक्रमानुसार मंगळवार दिवस नामांकन दाखल करण्यातसाठी अंतिम दिवस म्हणून ठरला होता. आज अंतिम दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १० तर नगरसेवक पदासाठी १३२ नामांकन दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देरणधुमाळीला वेग : ब्रह्मपुरी न.प. निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : राज्य निवडणूक आयोगाच्या वाढीव कार्यक्रमानुसार मंगळवार दिवस नामांकन दाखल करण्यातसाठी अंतिम दिवस म्हणून ठरला होता. आज अंतिम दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १० तर नगरसेवक पदासाठी १३२ नामांकन दाखल झाले आहेत.ब्रम्हपुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्याप्रमाणे १२ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर असा होता. परंतु आॅनलाइन उमेदवारी सादर करण्यामध्ये होणारी तारांबळ लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने एक दिवसाची मुदत वाढवून २० नोव्हेंबरपर्यंत केली होती. मंगळवारी शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १० उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. त्यात काँग्रेसकडून रिता दीपक उराडे, भाजपाकडून यास्मिन बहादूर लाखानी, विदर्भ माझा पार्टीतर्फे अर्पिता अनिल दोनाडकर, बहुजन समाज पार्टीकडून सुचिता सेनापती चांदेकर, भारिप बहुजन महासंघाकडून उमा किशोर हजारे, शिवसेनेकडून बबली विनायक दर्यापूरकर तर अपक्षांमध्ये रश्मी कैलास पेशने, मीनाक्षी रामकृष्ण चौधरी, पूनम खेमचंद नंदेश्वर व संध्या सतेंद्र सोनटक्के इत्यादींचा समावेश आहे तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक १ (अ)- चार नामांकन, (ब)-चार नामांकन, प्रभाग क्रमांक २ (अ)-चार, (ब)- पाच, प्रभाग क्रमांक (अ)- तीन, (ब) नऊ, प्रभाग क्रमांक ४ (अ)-तीन (ब)-पाच, प्रभाग क्रमांक ५ (अ)-नऊ, (ब)- सात, प्रभाग क्रमांक ६ (अ)- आठ, (ब)- सहा, प्रभाग क्रमांक ७ (अ)- आठ, (ब)-दहा, प्रभाग क्रमांक ८ (अ)- पाच, (ब)- दहा, प्रभाग क्रमांक ९ (अ)-तीन, (ब)- आठ, प्रभाग क्रमांक १० (अ)- चार, (ब)-पाच, अशा एकूण १३२ प्रभागनिहाय उमेदवारी नामांकन दाखल केले आहे. यामध्ये एका उमेदवारांनी एकापेक्षा जास्त नामांकन दाखल केल्याने संखेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. छानणीनंतर प्रभागनिहाय अंतिम उमेदवार यादी निश्चित होणार आहे.