शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे लाईनसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 05:00 IST

कुरोडा, विजासन, गवराळा, देऊळवाडा, वडाळा रीठ,  नंदोरी बु. घोडपेठ येथील ७.६८ हेक्टर शेतजमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार असून, खासगी जमिनीचे भूसंपादन किंवा थेट खरेदी विक्री व्यवहार भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्यामार्फत होणार आहे. ही कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असून, एक ते दोन शेतकऱ्यांचे जमिनीबाबत थेट खरेदी व्यवहार असल्याची माहिती आहे.

सचिन सरपटवारलोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : वर्धा (सेवाग्राम) ते बल्लारशा दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली असून, यासाठी भद्रावती तालुक्यातील आठ  गावांमधील  ६७.६८ हेक्टर शेतजमीन शासनातर्फे संपादित करण्यात येणार आहे. नुकतीच रेल्वे विभागातर्फे  जागेची मोजणी करण्यात आली आहे.कुरोडा, विजासन, गवराळा, देऊळवाडा, वडाळा रीठ,  नंदोरी बु. घोडपेठ येथील ७.६८ हेक्टर शेतजमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार असून, खासगी जमिनीचे भूसंपादन किंवा थेट खरेदी विक्री व्यवहार भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्यामार्फत होणार आहे. ही कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असून, एक ते दोन शेतकऱ्यांचे जमिनीबाबत थेट खरेदी व्यवहार असल्याची माहिती आहे. खासगी जमिनीत सिंचन व्यवस्था, बोरवेल, विहीर, शेततळे, आदी असल्यास ओलिताखालील जमिनीसाठी शासनाचा दर मोठ्या प्रमाणात मिळणार असून, शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. शेतातील गोठा, तारेचे कुंपण, सागवान झाड, निलगिरी झाडे या संपादित क्षेत्रातून गेले असल्यास याचा वेगळा मोबदला मिळणार आहे.भूसंपादन अधिकारी यांनी तिसरी रेल्वेलाईन व विंजासन तथा देऊळवाडा येथील  उड्डाणपूल संबंधातील लाभार्थी शेतकऱ्यांना आक्षेप अर्ज मागवीले होते. त्या आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी भूसंपादन अधिकारी सुभाष शिंदे व तहसीलदार अनिकेत सोनवणे व त्यांचे पथक, तसेच रेल्वे अधिकारी यांच्या समक्ष शनिवारी देऊळवाडा रेल्वे फाटक ते गवराळा रेल्वे फाटक येथील सर्व संपादित जमिनीला भेटी दिल्या. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली.

 

टॅग्स :railwayरेल्वे