शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

केरोसीन परवानाधारकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:17 IST

केरोसिनच्या पुरवठासंदर्भांत केंद्र व राज्य शासनाने १ व २१ आॅगस्टला नवे परिपत्रक जाहीर करत आॅगस्टपासून केरोसीनचा पुरवठा पॉस मशिनव्दारे करून शिधापत्रिकाधारकाकडून हमीपत्र भरून घेण्याची अट लावली आहे. केंद्र सरकारच्या या जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ केरोसिन हॉकर्स व किरकोळ संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी केंद्र शासनाच्या जनविरोधी परिपत्रकाची होळी करून निषेध नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देपरिपत्रकाची होळी : केरोसिन हॉकर्स व किरकोळ व्यापारी संघटना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केरोसिनच्या पुरवठासंदर्भांत केंद्र व राज्य शासनाने १ व २१ आॅगस्टला नवे परिपत्रक जाहीर करत आॅगस्टपासून केरोसीनचा पुरवठा पॉस मशिनव्दारे करून शिधापत्रिकाधारकाकडून हमीपत्र भरून घेण्याची अट लावली आहे. केंद्र सरकारच्या या जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ केरोसिन हॉकर्स व किरकोळ संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी केंद्र शासनाच्या जनविरोधी परिपत्रकाची होळी करून निषेध नोंदविण्यात आला.मागील दोन वर्षाच्या कालखंडात शिधापत्रिकाधारकांचे संपूर्ण कागदपत्रे स्वस्थ्य धान्य दुकानदारामार्फत पुरवठा कार्यालयाला देण्यात आले. मात्र १ आॅगस्टच्या परिपत्रकानुसार शिधापत्रिकाधारकांकडून संपूर्ण कागदपत्रासह हमीपत्र भरून घेण्याची सक्ती परवानधारकांवर करण्यात येत आहे. परवानाधारक शिधापत्रिकाधारकांकडून वारंवार हमीपत्र भरुन मागत असल्यामुळे शिधापत्रिकाधारक हमीपत्र भरुन देण्याऐवजी परवानाधारकांना शिवीगाळ करीत कितीवेळा हमीपत्र भरुन द्याचे, असा प्रश्न करीत भांडण करतात. त्यामुळे शासनाच्या जनविरोधी धोरणाच्यानिषेधार्थ धरणा आंदोलन करून संघटनेच्या शिष्टमंडळाव्दारे मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत केंद्र व राज्य शासनानाला पाठविण्यात आले.