शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

किसानपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:44 IST

राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त किसानपुत्रांनी मंगळवारी महात्मा गांधी चौकात सायंकाळी ४.०० ते ६.०० वाजता अन्नत्याग आंदोलन केले. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी कुटुंबासह १९ मार्च १९८६ ला सामूहिक आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त किसानपुत्रांनी मंगळवारी महात्मा गांधी चौकात सायंकाळी ४.०० ते ६.०० वाजता अन्नत्याग आंदोलन केले. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी कुटुंबासह १९ मार्च १९८६ ला सामूहिक आत्महत्या केली.राज्यातील ही पहिली शेतकरी आत्महत्या होती. तेव्हापासून आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांनी गळफास लावून केल्या. या आत्महत्या वाढतच आहेत. पण, शासनाने चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली नाही. सरकारचे डोळे उघडण्यासाठी हे राज्यव्यापर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यामध्ये सर्वपक्षीय नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवर, किसानपुत्र फाउंडेशन, भूमीपुत्र युवा एकता बहुउद्देशीय संस्था, मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान, जनसेवा विकास सेना, युथ चांदा ब्रिगेड, इको प्रो, मराठा सेवा संघ, स्वाभिमानी कुणबी संघटना, धर्मराज्य पक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, सावित्रीबाई फुले ज्ञानदीप बहुउद्देशीय संस्था, युथ आॅफ चांदा व चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.