ताडोबाचे राजे.. बुधवारपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात प्राणिगणना सुरू आहे. यादरम्यान प्रगणकांना वाघाचे दर्शन झाले. एका ठिकाणी मचाणीवरून प्रगणकांना असे तीन वाघ दिसले.
ताडोबाचे राजे..
By admin | Updated: May 12, 2017 02:19 IST