शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केरोसीनचा पुरवठा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:51 IST

जिल्ह्यातील बिगर गॅसधारकांना पीडीएसचे केरोसीन उपलब्ध करून देण्याच्या मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळांनी जिल्ह्याधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देप्रकाश देवतळे : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील बिगर गॅसधारकांना पीडीएसचे केरोसीन उपलब्ध करून देण्याच्या मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळांनी जिल्ह्याधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शासनाच्या धोरणानुसार व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एक व दोन सिलेंडर असलेल्या गॅसधारकांना केरोसीन देण्यात येवू नये, पीडीएसचे केरोसीन केवळ ज्या शिधापत्रकाधारकांकडे कुठलेही गॅसचे कनेक्शन नाही अशाच शिधापत्रकधारकांना उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एक लाख ३२ हजार २९४ शिधापत्रिकाधारक कुटुंबांना प्रती कुटुंब चार लिटर दरमहा केरोसीन मिळावयास पाहिजे. त्यासाठी जिल्ह्याला पाच लाख २९ हजार १७६ लिटर केरोसिनचा पुरवठा आवश्यक आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यापैकी केवळ आठ तालुक्यांना ९६ हजार लिटर केरोसीन शासनाकडून मिळत आहे. परिणामी जिल्ह्यात केरोसीनसाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. जिल्ह्यात केरोसीनची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी चंद्रपूर शहर, चंद्रपूर ग्रामीण, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, राजुरा, सिंदेवाही व कोरपना या तालुक्यामध्ये ४७ हजार ९८३ शिधापत्रकाधारकांकडे गॅस कनेक्शन नाही. परंतु, जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी डिसेंबर २०१८ करिता दिलेल्या केरोसीन नियतन करताना या सात तालुक्यांना शुन्य केरोसीन नियतन दिलेले आहे. जिल्ह्यातील या आठ तालुक्यात बिगर गॅसधारक शिधापत्रधारकांचा परितार्थ (स्वयंपाक) केरोसीनवर चालत आहे त्यांनी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आवश्यक पुरवठा करण्याची मागणी काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदन देताना युवा नेते शिवाराव, शहर महिला अध्यक्षा सुनीता अग्रवाल, युवक अध्यक्ष हरिश कोत्तावार, शहर अल्पसंख्याक अध्यक्ष सुलेमान अली, शहर आदिवासी सेलचे अध्यक्ष अरविंद मडावी, सोशल मिडिया अध्यक्ष सी. रेमन्ड आदी उपस्थित होते.