शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक पॉवर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत तोडगा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमी. यांच्यातील पुनर्वसन कराराचे पालन न करता कोळसा उत्पादन  केले जात आहे. शेतकरी, कामगार व नागरिकांवर अन्याय झाल्याने १३ ऑक्टोबर रोजी आंदोलन केल होते.  यावेळी भाजपाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, नरेंद्र जिवतोडे, प. सं. सभापती प्रवीण ठेंगणे आदींची उपस्थिती होती. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशनद्वारा बरांज, किलोनी, मानोरा खुल्या कोळसा खाणीचे प्रकल्पग्रस्त, शेतकरी व कामगारांच्या समस्यांचे निवारण व पुनर्वसन कराराची कार्यवाही करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी कर्नाटकचे उर्जामंत्री, कंपनीचे उच्चधिकारी, महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाचे सचिवांची उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले. विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळासह नवी दिल्लीत भेट घेऊन समस्या सोडविण्याची मागणी केली.महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमी. यांच्यातील पुनर्वसन कराराचे पालन न करता कोळसा उत्पादन  केले जात आहे. शेतकरी, कामगार व नागरिकांवर अन्याय झाल्याने १३ ऑक्टोबर रोजी आंदोलन केल होते.  यावेळी भाजपाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, नरेंद्र जिवतोडे, प. सं. सभापती प्रवीण ठेंगणे आदींची उपस्थिती होती. 

सुरक्षा कर्मचारी वेतनाविनाबरांज, किलोनी, मानोरा डिप खुली कोळसा खाणीत कार्यरत सुरक्षा कर्मचाऱ्यांना वर्षभरापासून सुरक्षा गार्ड   वेतन मिळाले नाही. प्रकल्प प्रभावित नागरिक, शेतकरी, कामगार व ठेकेदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोपही आ. मुनगंटीवार यांनी ना. जोशी यांच्याशी चर्चेदरम्यान केला.

 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार