शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावती येथील प्लॉटधारकांना न्याय

By admin | Updated: May 12, 2016 01:05 IST

गेल्या ४७ वर्षांपासून संबंधित प्लॉटसाठी लढा देणाऱ्या भद्रावती येथील ५५ प्लॉटधारकांना अखेर न्याय मिळाला आहे.

आखीव पत्रिका मिळणार : ४७ वर्षांपासून सुरू होता संघर्षभद्रावती : गेल्या ४७ वर्षांपासून संबंधित प्लॉटसाठी लढा देणाऱ्या भद्रावती येथील ५५ प्लॉटधारकांना अखेर न्याय मिळाला आहे. त्यामुळे त्यांना आखीव पत्रिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सुमारे ४७ वर्षांपूर्वी बेघर व्यक्तींना सरकारने त्या काळात असलेल्या जागेच्या भावानुसार रक्कम आकारुन भूमीस्वामी हक्काने प्लॉट वाटप करुन पट्टे दिले होते. त्यात प्लॉट १० वर्षांपर्यंत विकता येणार नाही व एक वर्षांच्या आत घर बांधून वहिवाट करावी, या दोन अटी टाकण्यात आल्या होत्या. त्या अटींचे प्लॉटधारकांनी काटेकोरपणे पालनही केले.या भूखंडात एकूण ५५ प्लॉटधारक आहेत. परंतु या प्लॉटधारकांची पटवारी रेकॉर्ड, भूमी अभिलेख, तहसील कार्यालय, नगर परिषद, उपविभागीय कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद नव्हती. त्यामुळे अनेकदा लिखापढीे करुनही त्यांना न्याय मिळाला नाही. मालकी हक्क नसल्यामुळे शासकीय योजनेपासून तसेच बँकेच्या तारण योजनेपासून त्यांना वंचित राहावे लागले. शोधाशोध करतानाच सदर भूखंड कै. माधव पाटील यांच्या नावे असल्याचा पुरावा मिळाला. याच भूखंडावर गावठाण होते. काही काळाने हे गावठाण उठून पडीत असलेली जागा शासनाने आपल्या ताब्यात घेवून त्यावेळच्या ग्रामपंचायतीने केलेल्या कार्यवाहीमुळे त्याचे प्लॉट पाडले. ५५ प्लॉट गरजूंना जुजबी मोबदला घेवून व काहींकडून १०० रुपयांचे राष्ट्रीय बचत रोखे काढून वाटप केले. परंतु संबंधित कोणत्याही याबाबत कार्यालयात नोंद केली नाही. त्यामुळे या भूखंडावर रहात असलेले रहिवाशी संघटित होवून आपल्या मालकी हक्कासाठी लढू लागले. या भूखंडास आज शिवाजीनगर असे संबोधले जाते. येथील सर्व रहिवाशांनी एकत्र येवून संघर्ष समितीची स्थापना केली. २६ डिसेंबर २०१४ ला तालुका कार्यालयात उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय भद्रावतीच्या नावे आखिव पत्रिका देण्यासंबंधीचे पत्र नजरेस पडले. त्याचीच प्रेरणा घेऊन संबंधित प्लॉटधारकांनी पाठपुरावा केला. ४७ वर्षानंतर प्लॉटधारकांना आखीव पत्रिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.