शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बस रोखून विद्यार्थ्यांनी केले आंदोलन

By admin | Updated: August 1, 2015 00:58 IST

एकाच मार्गावरील अनेक गावातून एसटी बस जात असल्याने बसमध्ये विद्यार्थी खचाखच भरीत होते.

वरोरा : एकाच मार्गावरील अनेक गावातून एसटी बस जात असल्याने बसमध्ये विद्यार्थी खचाखच भरीत होते. त्यामुळे इतर गावातील विद्यार्थ्यांना जागा नसल्याने बस थांबत नव्हती. त्यामुळे मागील एक महिन्यापासून विद्यार्थ्यांना शाळेत निर्धारीत वेळेत पोहोचता येत नव्हते. यामुळे अतिरिक्त एसटी बस सोेडावी याकरीता शुक्रवारी वरोरा तालुक्यातील डोंगरगाव (रेल्वे) येथे शालेय विद्यार्थ्यांनी एसटी बस रस्त्यात रोखून धरून आंदोलन केले.वरोरा एसटी आगाराची वरोरा दहेगाव ही बस नियमित सोडण्यात येते. शालेय वेळेवर असल्याने या एसटी बसमध्ये दहेगाव मधील विद्यार्थी बसत असतात. त्यानंतर डोंगरगाव व इतर गावातील विद्यार्थ्यांना एसटी बसमध्ये बसण्यास जागा राहत नव्हती. ही एसटी बस सोडल्यास विद्यार्थ्यांजवळ शाळेत पोहचण्याचा दुसरा पर्याय उपलब्ध राहत नाही. त्यामुळे सदर एसटीबस वरोरा दहेगाव व डोंगरगाव (रेल्वे) पर्यंत सोडण्याची मागणी विद्यार्थ्यांसह मनसे शहर प्रमुख मनीष जेठाणी यांनी एसटी महामंडळाकडे व शिक्षण विभागाच्या वतीने काही दिवसापूर्वी लेखी स्वरुपात केली होती. वारंवार मागणी करुनही एसटी बस डोंगरगावपर्यंत सोडत नसल्याने मागील एक महिन्यापासून शाळेत जाताना उपस्थितीत अनियमितपणा येत होता. अखेर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी डोंगरगाव रस्त्यावर एसटी बस रोखून धरली. या घटनने प्रशासनातील अधिकारी व मनिष जेठाणी, राजु बन्सोड, अजय गांजरे, जयंत मारोडकर यांनी घटनास्थळी धाव घेवून शालेय विद्यार्थ्यांची समजूत घातली व १ आॅगस्टपासून बस डोंगरगावपर्यंत सोडण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)