शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
3
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
4
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
5
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
6
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
7
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
8
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
9
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
10
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
11
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
12
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
13
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
14
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
15
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
16
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
17
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
18
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

जिवतीच्या पहाडावर घुमतेयं जलदिंडीचा गजर

By admin | Updated: June 3, 2015 01:31 IST

महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाअंतर्गत जिवती या दुर्गम तालुक्यात जलदिंडीचा समारोपीय कार्यक्रम गढ पांढरवाणी येथे घेण्यात आला.

शिवार भेट अभियान : अनेक कामे मंजूरजिवती : महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाअंतर्गत जिवती या दुर्गम तालुक्यात जलदिंडीचा समारोपीय कार्यक्रम गढ पांढरवाणी येथे घेण्यात आला. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी वानखेडे मंडळ कृषी अधिकारी प्रशांत मडावी, दिनकर कुळसंगे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम आदिवासी नृत्यच्या द्वारे गावातून जलदिंडी रथाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांना जलयुक्त शिवार अभियानाबाबत राज वानखेडे यांनी माहिती दिली. सोबतच एलसीटी प्रोजेक्टरद्वारे गावकऱ्यांना योजनेच्या महत्वाविषयी लघुचित्रपट दाखविण्यात आला.जिवती तालुक्यात अभियानांतर्गत एकूण २५ गावाची निवड करण्यात आली असून कृषी विभाग, जिल्हा परिषद सिंचन विभाग, पंचायत समिती, जलसंधारण, वन विभाग आणि पाणी पुरवठा विभागाद्वारे या २५ गावात सिमेंटचे बंधारे, मातीचे बांध, माती नाला बांध, दगडी बांध, साठवण तलाव आणि जुन्या जलस्त्रोयांची दुरुस्ती व गाळ काढणे यासारखी कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात आली असून गावकऱ्यांचा व शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे.जिवती तालुक्यातील शेती कोरडवाहू असून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी शेतक्यांना बसतो. त्यामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविणे गरजेचे आहे. या साठविलेल्या पाण्यातून पिण्याचे पाणी, जनावरांना पाणी व शेतीच्या सिंचनाकरिता पाणी वापरता येणार असून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होऊन पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. कार्यक्रमाचे संचालन योगेश केळकर तर प्रास्ताविक प्रशांत मडावी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक, बीटीएस खिराडे यांनी विशेष प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)