रोषणाईने उजळला जटपुरा गेट ... गणेशोत्सवानिमीत्त चंद्रपुरातील जटपुरा गेटवर रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास जटपुरा गेटला नवे रूप आले असून गेटचे हे रूप लक्ष वेधून घेत आहे.
रोषणाईने उजळला जटपुरा गेट .
By admin | Updated: September 8, 2016 00:43 IST