आषाढीनिमित्त शुक्रवारी चंद्रपुरातील विठ्ठल मंदिर संस्थानच्यावतीने ‘जय विठ्ठल’ च्या जयषोघात पारंपरिक रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेत शहरातील शेकडो नागरिक सहभागी होऊन दर्शन घेतले.
जय विठ्ठल..जय विठ्ठल...
By admin | Updated: August 1, 2015 00:59 IST