शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक वारसा जतन करणे ही सर्वांची जवाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:28 IST

शहरातील चंद्रपूूर किल्ला परकोट दुर्लक्षीत होता. या ऐतिहासिक वास्तूकडे इको-प्रोने फक्त लक्षच दिले नाहीतर, त्याची स्वच्छता करण्यासाठी पुढे आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : स्वच्छता अभियानाला १५० दिवस पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील चंद्रपूूर किल्ला परकोट दुर्लक्षीत होता. या ऐतिहासिक वास्तूकडे इको-प्रोने फक्त लक्षच दिले नाहीतर, त्याची स्वच्छता करण्यासाठी पुढे आले. ऐतिहासिक वारसा कुणा एका व्यक्तीचा, समुंहाचा नसून तो सवार्चा आहे. त्याचे संवर्धन करणे सवार्ची जवाबदारी आहे, सवार्नी एकत्रीत येऊन याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे व्यक्तीगत कार्य नसून हे शहराचे, राज्याचे तसेच देशाचे कार्य आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले.चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानस्थळी शुक्रवारी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी भेट दिली. स्थानिक बगड खिडकी ते अंचलेश्वर मंदिरपर्यत किल्ल्यावरून फिरून किल्ला व बुरूजांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने मागील १ मार्चपासून चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली. तीन आॅगस्टला या अभियानास १५० दिवस पूर्ण झाले आहे. मागील १५० दिवसांपासून संस्थेचे कार्यकर्ते सकाळच्या वेळेस नियमीत श्रमदान करून किल्ल्यावरील स्वच्छता करीत आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी सलील यांनी अभियान स्थळी भेट दिली.याप्रसंगी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांना महात्मा गांधी यांची पेंटीग भेट दिली. यावेळी डॉ गुलवाडे, प्रशांत आर्वे, इको-प्रो संस्थेचे बंडू धोतरे, नितीन बुरडकर, नितीन रामटेके, धर्मेंद लुनावत, तसेच इको-प्रो संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.