शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी सुखी असावा, हाच आमचा निर्धार

By admin | Updated: June 1, 2017 01:33 IST

जर शेतकरी सुखी असेल, तरच देशाची प्रगती होऊ शकते. त्यामुळे आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत.

संजय धोटे : शिवार संवाद यात्रा लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जर शेतकरी सुखी असेल, तरच देशाची प्रगती होऊ शकते. त्यामुळे आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळे शेतकरी सुखी असावा, हाच आमच्या पक्षाचा निर्धार असल्याचे प्रतिपादन आ. अ‍ॅड संजय धोटे यांनी केले. सुमठाणा व मानोली येथे बुधवारला शिवार सभा यात्रेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी गावकऱ्याची भेट घेऊन चर्चा केली. आमदार अ‍ॅड. संजय धोट पुढे म्हणाले, जनतेच्या कल्याणकरिता सरकार अनेक योजना राबवित आहे. जलयुक्त शिवाराचे कामे सुरू आहेत, शेतकरी व गावातील विकास कामाकरिता केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना सरकार राबवित आहे येणाऱ्या काळात आमचा एकच निर्धार असून, शेतकऱ्यानी सरकारच्या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन शिवार सभा यात्रा प्रसंगी आमदार अँड संजय धोटे यांनी केले. यावेळी जि. प. सदस्य सुनील उरकुडे, सुमठाणा येथील सरपंच मंदा बोबडे, उपसरपंच सुधाकर ताकसांडे, शरद नगराळे, उपसरपंच मानोली पेटकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी शेतकची भेट घेऊन ऱ्यांच्याशी चर्चा केली. यावेळी अडीच वर्षाच्या काळात सरकारने राबविलेल्या योजनेच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.