शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दोन अल्पवयीन मुलींवर इसमाचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST

वरोरा : एक इसम नेहमी घरी यायचा. घरातील दोन अल्पवयीन मुलीवर त्याची नजर गेली. तो दोन्ही मुलीवर अत्याचार करू ...

वरोरा : एक इसम नेहमी घरी यायचा. घरातील दोन अल्पवयीन मुलीवर त्याची नजर गेली. तो दोन्ही मुलीवर अत्याचार करू लागला. ही बाब मुलींनी आपल्या आईला सांगितली. परंतु आईने काही केले नाही. अखेर आजीच्या सल्ल्याने त्या मुलींनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. तक्रारीवरून आई व त्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१३ व १६ वर्षीय मुली आपल्या आई व आजीसोबत राहत होत्या. एक इसम नेहमी घरी यायचा. अशातच त्या इसमाची नजर या दोन्ही मुलीवर गेली. त्यांच्यावर तो बळजबरीने अत्याचार करू लागला. ही बाब मुलींनी आईला सांगितली. आई त्याबाबत काही बोलत नव्हती. ही गोष्ट आजीला माहीत होताच आजीने त्या इसमास हटकले. त्यामुळे त्याने आजीला मारहाण केली. परत आपल्यावर तो असाच अत्याचार करत राहील, हे कुठेतरी बंद झाले पाहिजे, याकरिता दोन्ही मुलींनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून आई व त्या इसमावर बालक लैंगिक अत्याचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.