शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

धक्काबुक्कीतून इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:29 IST

सुरेश परचाके (५०) रा. जेना असे मृतकाचे नाव आहे तर यातील बबन परचाके (६०),शरद परचाके (४०) अशी आरोपींची नावे ...

सुरेश परचाके (५०) रा. जेना असे मृतकाचे नाव आहे तर यातील बबन परचाके (६०),शरद परचाके (४०) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी व मृतक हे नातेवाईक असून दोघेही शेजारी राहतात. दोघेही वेगवेगळ्या पक्षाचे नेतृत्व करत असून ग्रामपंचायत येथे झालेल्या आर्थिक कारभाराबाबत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असतात. घटनेच्या दिवशी असाच प्रकार घडल्याने वडील व मुलाने सुरेश परचाके यास धक्काबुक्की केली. यात सुरेश हा खाली पडला. त्यानंतर त्याला घरच्या लोकांनी घरी नेले व तो चहा पीत असताना त्याची अचानक प्रकृती बिघडल्याने त्याचा तिथेच मृत्यू झाला. मृतकाच्या मुलाच्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.